पासवर्ड फसवणुकीचा सापळा… तुमच्या डेटासाठी मोठा धोका!
कोणत्याही वेबसाइटवर अचानक येणाऱ्या पॉप-अप जाहिरातींमध्ये पासवर्ड लिहू नका. असे लिंक हॅकर्सनी तयार केलेले असू शकतात — तुमच्या लॉगिन डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो! सावध रहा: पासवर्ड कोणीही विचारल्यास देऊ नका अनोळखी लिंकवर क्लिक करू नका URL चेक करा – फसवणूक टाळा सायबर गुन्हा त्वरित रिपोर्ट करा: www.cybercrime.gov.in हेल्पलाइन: १९४५ Keywords password trap, phishing alert, fake […]
कोणत्याही वेबसाइटवर अचानक येणाऱ्या पॉप-अप जाहिरातींमध्ये पासवर्ड लिहू नका.
असे लिंक हॅकर्सनी तयार केलेले असू शकतात — तुमच्या लॉगिन डिटेल्सचा गैरवापर होऊ शकतो!
सावध रहा:
पासवर्ड कोणीही विचारल्यास देऊ नका
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
URL चेक करा – फसवणूक टाळा
सायबर गुन्हा त्वरित रिपोर्ट करा: www.cybercrime.gov.in
हेल्पलाइन: १९४५
Keywords
password trap, phishing alert, fake login link, data theft india, cybercrime awareness, online scam, login safety, popup fraud, cyber alert maharashtra, protect your password
Hashtags
#PasswordTrapAlert#CyberSuraksha#MaharashtraCyberCell#OnlineScam#DataProtection#CyberCrimeIndia#StayCyberSafe#DigitalSecurity#MumbaiCyberCell#PhishingWarning
Follow Us:

