माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
मुलाखतीत त्यांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली आहे. ९ ते १२ फेब्रुवारी २०२६ सकाळी : ७.२५ वाजता ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल. #उमेदअभियान
मुलाखतीत त्यांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली आहे.
९ ते १२ फेब्रुवारी २०२६
सकाळी : ७.२५ वाजता
‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.
Follow Us:

