राजधानीत बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन 

नवी दिल्ली: आदिवासी समाजक्रांतीचे जनक व  स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. […]
राजधानीत बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन 
Maharashtra will get 2655 crores for the revised power distribution sector plan

नवी दिल्ली: आदिवासी समाजक्रांतीचे जनक व  स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: