राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध

मंत्रालय येथे नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त वर्षा लढ्ढा, एकात्मिक […]
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करून बालकांना दर्जेदार सेवा उपलब्ध
Providing quality services to children by strengthening basic amenities in the state's Anganwadi centers.

मंत्रालय येथे नंदुरबार, अमरावती (मेळघाट), गडचिरोली, पालघर (वसई वगळून) आणि रायगड (कर्जत-१ व २) या पाच जिल्ह्यांमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत अंगणवाडी केंद्रांतील पायाभूत सुविधा, आवश्यक उपकरणांची उपलब्धता तसेच जून २०२६ अखेरच्या बालपोषण स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त वर्षा लढ्ढा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: