खंडाळा ते मंकी हिल ते ठाकूरवाडी या रेल्वे ट्रॅकच्यामधील रेल्वे ट्रॅक वर काही ठिकाणी दगड आणि माती वाहून आल्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
मुंबई-पुणे व पुणे-मुंबई चालणाऱ्या रेल्वेगाड्या आज दि. ६ जुलै २०२६ रोजी रद्द करण्यात आल्याचे मध्यरेल्वे मार्फत कळविण्यात आले आहे. #CentralRailway #MumbaiPuneExpress #PuneMumbaiExpress
मुंबई-पुणे व पुणे-मुंबई चालणाऱ्या रेल्वेगाड्या आज दि. ६ जुलै २०२६ रोजी रद्द करण्यात आल्याचे मध्यरेल्वे मार्फत कळविण्यात आले आहे.
Follow Us:

