अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव-बिबट संघर्ष टाळणार :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
(मुंबई) : राज्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत असताना वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार असून बिबट्यांची...
