३० वर्षांवरील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी : १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान
अभियानाचा मुख्य उद्देश लवकर निदान व उपचार: आजारांचे प्राथमिक टप्प्यातच निदान करून रुग्णांना वेळेत योग्य उपचारासाठी उपलब्ध करून देणे. निरोगी महाराष्ट्र: राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवून निरोगी महाराष्ट्र...
