अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(मुंबई) बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील...
