स्मार्ट सिटी योजनेच्या कामांमध्ये वृक्षांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – मंत्री उदय सामंत
(मुंबई) ठाणे शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पारदर्शकतेने कामे सुरु असून येत्या काळात ठाणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच ठाणे महानगरपालिकेमार्फत शहरातील वृक्षांचे...
