नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयआयटी-जेईई, नीट व सीईटी परीक्षांच्या तयारीकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी: https://nandurbar.gov.in/en फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच पुढील सूचना, प्रवेश प्रक्रिया व आवश्यक माहितीसाठी खालील WhatsApp समूहात सहभागी व्हावे: https://chat.whatsapp.com/FT32eDTexSA0r7lnf2vpeJ?s=sh&p=a… कृपया फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच समूहात सहभागी व्हावे. तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाची पहिली पायरी! जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार.
नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयआयटी-जेईई, नीट व सीईटी परीक्षांच्या तयारीकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
133 students from Nandurbar district have been selected under the 'Prakashvata' initiative, which is being implemented to prepare meritorious students for the IIT-JEE, NEET, and CET examinations.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

📋 पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी:

https://nandurbar.gov.in/en

📱 फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच पुढील सूचना, प्रवेश प्रक्रिया व आवश्यक माहितीसाठी खालील WhatsApp समूहात सहभागी व्हावे:

https://chat.whatsapp.com/FT32eDTexSA0r7lnf2vpeJ?s=sh&p=a…

⚠️ कृपया फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच समूहात सहभागी व्हावे.

🌟 तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाची पहिली पायरी!

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: