मातृसेवासंघ ने शताब्दी महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचे आरोग्यकेंद्र म्हणून असलेली ओळख अत्यंत परिश्रमाने जपली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात संस्थेच्या १०५ वा वर्धापन दिन सोहळ्यात स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले. विज्ञापित संस्थेच्या विविध उपक्रमांसोबतच वृक्षारोपण मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एका कुंडीत वृक्ष लावून शतक महोत्सवी वृक्ष म्हणून संवर्धन व संगोपण करण्याची […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सीताबर्डी परिसरातील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात संस्थेच्या १०५ वा वर्धापन दिन सोहळ्यात स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.
विज्ञापित
संस्थेच्या विविध उपक्रमांसोबतच वृक्षारोपण मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहीमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एका कुंडीत वृक्ष लावून शतक महोत्सवी वृक्ष म्हणून संवर्धन व संगोपण करण्याची जबाबदारी मातृसेवा संघाने स्वीकारावी, अशी सूचना यावेळी केली.
यावेळी महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अरुणा बाभूळकर, सचिव डॉ.लता देशमुख, उपाध्यक्ष रश्मी भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञापित
Follow Us:

