दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #अजितपवार #AjitPawar
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Follow Us:

