ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया गावासाठी | जंगलासाठी | पुढच्या पिढीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा व नंदुरबार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पेसा दिवस व सुशासन सप्ताह अंतर्गत सामूहिक वनहक्क (CFR) प्राप्त गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य मुद्दे: 1. वनहक्क व्यवस्थापन, CFR आराखडा, 2. वनहक्क कायदा 2006 (CFR/IFR), 3. पेसा कायद्यांतर्गत अधिकार 4. मनरेगा अंतर्गत विकासकामांवर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सविस्तर […]
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा व नंदुरबार यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पेसा दिवस व सुशासन सप्ताह अंतर्गत सामूहिक वनहक्क (CFR) प्राप्त गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य मुद्दे:
1. वनहक्क व्यवस्थापन, CFR आराखडा,
2. वनहक्क कायदा 2006 (CFR/IFR),
3. पेसा कायद्यांतर्गत अधिकार
4. मनरेगा अंतर्गत विकासकामांवर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून सविस्तर चर्चा
#ForestRights#VanHakk#TribalEmpowerment
Follow Us:

