भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परिपत्रकात नमूद मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल
India's 80th Independence Day celebrations will be held on Saturday, August 15, 2026, and the flag-hoisting ceremony will be performed by dignitaries as follows

➡️ राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल.

➡️ पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

➡️ राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी परिपत्रकात नमूद मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: