वाहनांच्या PUC तपासणी शुल्कात सुधारणा; राज्यातील सर्व केंद्रांवर सुधारित दर लागू

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले […]
वाहनांच्या PUC तपासणी शुल्कात सुधारणा; राज्यातील सर्व केंद्रांवर सुधारित दर लागू
Revision of vehicle PUC inspection fees; revised rates applicable at all centers across the state.

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर शुल्क आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांनी सुधारित शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: