उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. सदाशिव वाघमारे यांची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला.

आतापावेतो उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा म्हणून कामकाज पाहिले. नंदुरबार जिल्हा पोलीस दल त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि सेवेचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. सदाशिव वाघमारे यांची बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला.
Sub-Divisional Police Officer, Akkalkuwa Mr. Sadashiv Waghmare was bid farewell after his transfer.

आतापावेतो उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा म्हणून कामकाज पाहिले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि सेवेचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: