गणरायाचे आगमन चित्र रेखाटनातून सामाजिक संदेश : कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी
कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी त्यांच्या या कार्यशैलीचे दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे व विविध संस्थांमार्फत त्यांच्या गौरव देखील करण्यात आलेला आहे. उद्या होऊ घातलेला गणेशोत्सव व...




