भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (RedAlert) जारी केला आहे.
पार्श्वभूमीवर मंत्रालय व बृहन्मुंबईतील इतर शासकीय कार्यालये लवकर सोडण्यास परवानगी देण्याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. #मान्सून #HeavyRainAlert #MonsoonSafety #StaySafe
पार्श्वभूमीवर मंत्रालय व बृहन्मुंबईतील इतर शासकीय कार्यालये लवकर सोडण्यास परवानगी देण्याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आले आहे.
Follow Us:

