सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.

त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. #जनगणना२०२७ #Census2027 #IndiaCensus2027
सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.
The website castecensusindia, which is going viral on social media for caste-wise census, is fake.

त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

#जनगणना२०२७

#Census2027

#IndiaCensus2027

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: