महाराष्ट्र सदन येथे जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्र्यांच्या गटाची पहिली बैठक पार पडल्या नंतर महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जीएसटी,आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे.
जीएसटी,आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे.
Follow Us:

