नंदुरबार जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा!
माती व पाणी संवर्धन, पाणी बचत, मृद संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पाणलोट विकास, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जल संधारण कामे, पारंपरिक मृद व जल संधारण पद्धती व इतर संबंधित नाविन्यपूर्ण संकल्पना आकर्षक जिल्हास्तरीय पुरस्कार प्रथम – ₹२५,०००/- द्वितीय – ₹१५,०००/- तृतीय – ₹१०,०००/- *तुमची कल्पकता, तुमचा […]
माती व पाणी संवर्धन, पाणी बचत, मृद संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पाणलोट विकास, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जल संधारण कामे, पारंपरिक मृद व जल संधारण पद्धती व इतर संबंधित नाविन्यपूर्ण संकल्पना
आकर्षक जिल्हास्तरीय पुरस्कार ![]()
प्रथम – ₹२५,०००/-
द्वितीय – ₹१५,०००/-
तृतीय – ₹१०,०००/-
*तुमची कल्पकता, तुमचा Reel आणि जल-मृद संवर्धनाचा प्रभावी संदेश — महाराष्ट्रभर पोहोचवा
नोंदणीसाठी पोस्टसोबत दिलेला QR Code Scan करा.*
एक Reel… मातीसाठी!
एक Reel… पाण्यासाठी!
एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!
जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे!
Follow Us:

