शिक्षणाची पुनर्संधी कार्यक्रमातून ४७० महिला व मुलींनी मिळविले यश

नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, उमेद आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “शिक्षणाची पुनर्संधी” उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. विविध कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या महिलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत इयत्ता १० वी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये ५१२ महिलांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ४७० महिला यशस्वीरित्या उत्तीर्ण […]
शिक्षणाची पुनर्संधी कार्यक्रमातून ४७० महिला व मुलींनी मिळविले यश
470 women and girls achieved success through the Education Restoration Program

नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, उमेद आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “शिक्षणाची पुनर्संधी” उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे.

विविध कारणांमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या महिलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत इयत्ता १० वी पूर्ण करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये ५१२ महिलांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ४७० महिला यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या. कार्यक्रमाचा निकाल ९२% लागला आहे.

या उपक्रमामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून शिक्षणातून स्वावलंबनाचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.

📢 शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू

किमान ५ वी उत्तीर्ण व शिक्षण अपूर्ण राहिलेल्या महिला व मुलींनी संपर्क साधावा.

📞 जोकू गावित – ८७८८२९८८९७

जिल्हा परिषद, नंदुरबार

#शिक्षणाचीपुनर्संधी#SecondChanceProgram#WomenEmpowerment

#GirlsEducation#Nandurbar#WomenSuccess#EducationForAll

#SelfReliance#BrightFuture#DistrictAdministration#BackToEducation

#EmpoweredWomen

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: