राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले.

यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.नाताळ निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.

A #Christmas #SnehaMilan was held at Raj Bhavan, Mumbai in the presence of Governor C. P. Radhakrishnan.

यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.नाताळ निमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: