माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर होणारा प्रभाव आणि उपाययोजना’ या विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र
विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ (News On AIR) या मोबाईल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. […]
विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ही मुलाखत ‘न्यूज ऑन एआयआर’ (News On AIR) या मोबाईल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शाश्वत शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती या मुलाखतीतून मिळणार आहे.
Follow Us:

