नववर्षाचा आनंद साजरा करा… पण सुरक्षिततेसह!
वाहतूक नियम पाळा, मद्यपान करून वाहन चालवू नका आणि गरज असल्यास तात्काळ मदत घ्या. तुमची सुरक्षितता – तुमची जबाबदारी. स्वतःसाठी आणि इतरांसाठी नववर्ष सुरक्षित ठेवा! (Collector Office Nandurbar) #NewYearSafety#EmergencyHelpline#staysafe#CelebrateResponsibly
वाहतूक नियम पाळा, मद्यपान करून वाहन चालवू नका आणि गरज असल्यास तात्काळ मदत घ्या.
तुमची सुरक्षितता – तुमची जबाबदारी. स्वतःसाठी आणि इतरांसाठी नववर्ष सुरक्षित ठेवा!
(Collector Office Nandurbar)
#NewYearSafety#EmergencyHelpline#staysafe#CelebrateResponsibly
Follow Us:

