मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी, #गडचिरोली येथे ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’पॅलेट प्लांटचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहखनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणार्या् ९ ट्रक्सला झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या सर्व ट्रक्स ‘आयर्न वुमन कार्यक्रमा’अंतर्गत महिला चालवणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहखनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणार्या् ९ ट्रक्सला झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या सर्व ट्रक्स ‘आयर्न वुमन कार्यक्रमा’अंतर्गत महिला चालवणार आहेत.
Follow Us:

