Home आरोग्य गोठणे दोनीवडे प्राथमिक उपकेंद्र येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर’ यशस्वी रित्या संपन्न

गोठणे दोनीवडे प्राथमिक उपकेंद्र येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबीर’ यशस्वी रित्या संपन्न

1
'Chief Minister's Public Health Camp' successfully concluded at the Gothane Doniwade Primary Sub-Centre.

राजापूर(प्रतिनिधी):- तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र फुफेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आरोग्य शिबीराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कांबळे  यांच्या प्रमुख  उपस्थितीत संपन्न झाले. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी साठी फुफेरे प्राथमिक आरोग्यकेंद्र व गोठणे दोनीवडे उपकेंद्राची   आरोग्य विभागाची वैद्यकीय टीमचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. गोठणे दोनीवडे  उपकेंद्राचे डॉ. किरण देवक्तते व सर्व कर्मचारी यांनी या शिबीराचे यशस्वी नियोजन केले. या शिबिरात प्रामुख्याने ब्लड प्रेशर, शुगर, इ.सी. जी. व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराला ग्रामसेविका दिपाली वडार, सामाजिक कार्यकर्ते संतोष हातणकर,‌‌ चंद्रकांत झापणेकर, अंगणवाडी सेविका नसीमा खलिफे, तसेच फुफेरे प्राथमिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत येणारे सर्व आशा, आरोग्यसेवक, व ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र फुफेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच आरोग्य शिबीराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कांबळे  यांच्या प्रमुख  उपस्थितीत संपन्न झाले. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी साठी फुफेरे प्राथमिक आरोग्यकेंद्र व गोठणे दोनीवडे उपकेंद्राची   आरोग्य विभागाची वैद्यकीय टीमचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. गोठणे दोनीवडे  उपकेंद्राचे डॉ. किरण देवक्तते व सर्व कर्मचारी यांनी या शिबीराचे यशस्वी नियोजन केले. या शिबिरात प्रामुख्याने ब्लड प्रेशर, शुगर, इ.सी. जी. व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराला ग्रामसेविका दिपाली वडार, सामाजिक कार्यकर्ते संतोष हातणकर,‌‌ चंद्रकांत झापणेकर, अंगणवाडी सेविका नसीमा खलिफे, तसेच फुफेरे प्राथमिक आरोग्य खात्याच्या अंतर्गत येणारे सर्व आशा, आरोग्यसेवक, व ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.