महाराष्ट्रात पहिल्यांदाच! आदिवासी बांधवांसाठी अद्वितीय संधी ‘निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide)’ बना आणि पर्यटन क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवा!

एकलव्य कुशल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन) आदिवासी युवकांसाठी सादर करीत आहे मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण! ही संधी का खास आहे? संपूर्ण मोफत! – प्रवेश, प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय. उत्कृष्ट संधी! – नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम मार्ग. शासनमान्य प्रमाणपत्र! – भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र […]
महाराष्ट्रात पहिल्यांदाच! आदिवासी बांधवांसाठी अद्वितीय संधी ‘निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide)’ बना आणि पर्यटन क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवा!
For the first time in Maharashtra! A unique opportunity for tribal brothers to become a 'Nature Guide' and create a bright future in the tourism sector!

एकलव्य कुशल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन) आदिवासी युवकांसाठी सादर करीत आहे मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण!

ही संधी का खास आहे?

✅ संपूर्ण मोफत! – प्रवेश, प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय.

✅ उत्कृष्ट संधी! – नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम मार्ग.

✅ शासनमान्य प्रमाणपत्र! – भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे मौल्यवान प्रमाणपत्र.

✅ आधुनिक सुविधा! – प्रशस्त आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र.

✅ स्वतंत्र निवास! – मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह.

✅ अनुभवी प्रशिक्षक! – पर्यटन, हॉटेल मॅनेजमेंट, व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी कौशल्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक.

पात्रता:

⦁ शिक्षण – किमान १० वी पास

⦁ वय – १८ ते ४५ वर्षे

⦁ प्रशिक्षण कालावधी – २ महिने (390 तास)

⦁ 40 दिवस प्रशिक्षण + 15 दिवस ऑन-जॉब ट्रेनिंग

प्रशिक्षणात तुम्ही शिकाल:

🔹 निसर्ग आणि पर्यटन क्षेत्रातील सखोल ज्ञान.

🔹 प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य.

🔹 व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास.

🔹 आदरातिथ्य, सुरक्षा तंत्र, आणि प्रथमोपचार.

🔹 डिजिटल मार्केटिंग आणि उद्योजकता विकास.

प्रशिक्षण संस्था:

गौशिक टेक्नॉलॉजीस कौशल्य विकास संस्था

पत्ता: सत्यधर्म गडगे बाबा आश्रम, गंगा देवस्थान मागे, वाफेपाडा, शहापूर, ठाणे – 421601

संपर्कासाठी:

8591 911 988

7977 844 885

नोंदणीसाठी येथे माहिती भरा:

https://forms.gle/JMEhey1S8HYr4A

#निसर्गमार्गदर्शक#NatureGuide#आदिवासीयुवकांसाठीसंधी#कौशल्यविकास#रोजगाराभिमुखप्रशिक्षण#EkalyvaKushalYojana#ShabariMahamandal#TourismOpportunities

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: