नंदुरबार जिल्हा पोलीस WhatsApp Channel सुरू!

नागरिकांना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या सूचना, जनजागृती संदेश, वाहतूक अपडेट्स, कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती, सायबर सुरक्षा मार्गदर्शन तसेच जिल्हा पोलीसांच्या विविध उपक्रमांची माहिती आता थेट आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. अधिकृत माहिती सायबर सुरक्षा सूचना जनजागृती अभियान वाहतूक व सार्वजनिक सूचना पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती आजच नंदुरबार जिल्हा पोलीस WhatsApp Channel ला Follow करा आणि […]
नंदुरबार जिल्हा पोलीस WhatsApp Channel सुरू!
Nandurbar District Police WhatsApp Channel launched!

नागरिकांना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या सूचना, जनजागृती संदेश, वाहतूक अपडेट्स, कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती, सायबर सुरक्षा मार्गदर्शन तसेच जिल्हा पोलीसांच्या विविध उपक्रमांची माहिती आता थेट आपल्या मोबाईलवर मिळणार आहे.

✅ अधिकृत माहिती

✅ सायबर सुरक्षा सूचना

✅ जनजागृती अभियान

✅ वाहतूक व सार्वजनिक सूचना

✅ पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती

📲 आजच नंदुरबार जिल्हा पोलीस WhatsApp Channel ला Follow करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत देखील शेअर करा.

🔗 Channel Link : [Follow the Nandurbar District Police channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029Vb8QiPJGOj9m2FWSFO0u

नंदुरबार जिल्हा पोलीस

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”

#NandurbarPolice#NandurbarDistrictPolice#WhatsAppChannel#FollowUs#CyberAwareness#MaharashtraPolice#StayUpdated#CitizenSafety#Nandurbar

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: