गहाळ झालेले 215 मोबाईल जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून हस्तगत करून मूळ मालकांना पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते परत करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक श्री. अशीत कांबळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री हेमंत सुभाष पाटील हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी नंदुरबार पोलिसांचे कामगिरी बाबत आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. #dgpmaharashtra @ShravanDathS
Follow Us:

