मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फॉर्म भरल्यानंतर मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार असल्याचा दावा खोटा आहे
फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केलेला फॉर्म Jobsvalaa नावाच्या वेबसाइटवर आहे. त्याचा मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेशी काहीही संबंध नाही. अशा फॉर्मचा वापर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी केला जाऊ शकतो. अधिकृत शासकीय माहिती आणि सेवा केवळ .gov.in किंवा .nic.in ने समाप्त होणाऱ्या पोर्टलवर उपलब्ध असतात.
फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केलेला फॉर्म Jobsvalaa नावाच्या वेबसाइटवर आहे. त्याचा मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेशी काहीही संबंध नाही.
अशा फॉर्मचा वापर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी केला जाऊ शकतो. अधिकृत शासकीय माहिती आणि सेवा केवळ .gov.in किंवा .nic.in ने समाप्त होणाऱ्या पोर्टलवर उपलब्ध असतात.
Follow Us:

