उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
The death of Deputy Chief Minister Ajit Pawar has plunged Maharashtra into grief.

यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: