पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’

ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. #शासननिर्णय #महाराष्ट्रशासन #कोयनाधरण #MahaGR
पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’
The Koyna reservoir, a boon to Western Maharashtra, has been named ‘Chhatrapati Shivaji Maharaj Koyna Jalsagar’.

ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

#शासननिर्णय

#महाराष्ट्रशासन

#कोयनाधरण

#MahaGR

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: