तोरणमाळ महोत्सव 2026 – प्रवास सुविधांची अधिकृत माहिती जाहीर
‘तोरणमाळ महोत्सव 2026’ हा दिनांक 20, 21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात साजरा होणार असून महोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित राहणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षित व सुकर प्रवासासाठी विशेष प्रवास व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.
शहादा – राणीपूर विशेष बस प्रवास सुविधा:
महोत्सव काळात शहादा ते राणीपूर (रिटर्न) विशेष बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
मार्ग तपशील:
• अंतर: 25 कि.मी.
सेवा वेळ:
• दर 1 तासाला बस उपलब्ध
• प्रवाशांची गर्दी वाढल्यास अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येतील
• सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 (प्रवाशी संख्येनुसार सेवा)
प्रवास भाडे व माहितीकरिता संपर्क:
हरिष भोई – 9834225358
नियमित टॅक्सी सेवा:
• नंदुरबार – तोरणमाळ – नंदुरबार
• शहादा – तोरणमाळ – शहादा
• कालापाणी – तोरणमाळ – कालापाणी
स्पेशल टॅक्सी सेवा:
• नंदुरबार ते तोरणमाळ
• शहादा ते तोरणमाळ
टॅक्सी असोसिएशन संपर्क:
नंदुरबार टॅक्सी अध्यक्ष
श्री. राजेंद्र चौधरी – 9823153013
शहादा टॅक्सी अध्यक्ष
श्री. विजय चौधरी – 9881448204
महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा व अधिकृत संपर्कांद्वारेच वाहन व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अधिकृत WhatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029VbCLOfMBVJl12C2gjO0U
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://toranmalfestival.in/
‘तोरणमाळ महोत्सव 2026’ मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
#collectorofficenandurbar#ToranmalFestival#Toranmal2026#NandurbarTribalCulture#maharashtratourism

