मतदार ओळखपत्र असलेल्या महिलांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेअंतर्गत १६ हजार रुपये मिळतात
MSSC ही शासकीय आर्थिक मदतीची योजना नसून महिलांसाठी पोस्टाची ऐच्छिक लघुबचत गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत केवळ ३१ मार्च २०२५ पर्यंत होती. तसेच, या योजनेचा मतदार ओळखपत्राशी कोणताही संबंध नाही. #VoterID
MSSC ही शासकीय आर्थिक मदतीची योजना नसून महिलांसाठी पोस्टाची ऐच्छिक लघुबचत गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत केवळ ३१ मार्च २०२५ पर्यंत होती. तसेच, या योजनेचा मतदार ओळखपत्राशी कोणताही संबंध नाही.

