महाराष्ट्र शासन (एमएमआरडीए) आणि एसबीजी समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
एकूण गुंतवणूक : $20 अब्ज रोजगार निर्मिती : ४,५०,००० क्षेत्र : लॉजिस्टिक्स प्रदेश : मुंबई / मुंबई महानगर प्रदेश या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष सौरभ बोरा उपस्थित होते. #जागतिक_आर्थिक_परिषद #दावोस #MahaAtDavos#WEF26 #TodayInDavos #UnstoppableMaharashtra #MagneticMaharashtra #Davos#Zurich #Switzerland
एकूण गुंतवणूक : $20 अब्ज
रोजगार निर्मिती : ४,५०,०००
क्षेत्र : लॉजिस्टिक्स
प्रदेश : मुंबई / मुंबई महानगर प्रदेश
या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष सौरभ बोरा उपस्थित होते.
Follow Us:

