मीरारोड येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ गुन्ह्यांतर्गत २ आरोपींकडून १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एकूण २ लाखाहून अधिक किंमतीचा एमडी ड्रग जप्त करण्यात आला.

सदर गुन्ह्यात अद्याप २ महिला आरोपी आणि ११ पुरुष आरोपींना अटक करून ६ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग, २५५ लिटर रसायन जप्त करण्यात आला असून अंदाजे एकूण ₹ १३,६५,४५,०९५ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. #आपले_मपो #DistrictCaseFiles #Maharashtra_Police #MBVV_Police
मीरारोड येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंमली पदार्थ गुन्ह्यांतर्गत २ आरोपींकडून १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एकूण २ लाखाहून अधिक किंमतीचा एमडी ड्रग जप्त करण्यात आला.
At Mira Road, the Crime Detection Branch seized 1 kg 324 grams of MD drug worth a total of more than 2 lakhs from 2 accused under narcotics offenses.

सदर गुन्ह्यात अद्याप २ महिला आरोपी आणि ११ पुरुष आरोपींना अटक करून ६ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग, २५५ लिटर रसायन जप्त करण्यात आला असून अंदाजे एकूण ₹ १३,६५,४५,०९५ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

#आपले_मपो

#DistrictCaseFiles

#Maharashtra_Police

#MBVV_Police

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: