महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्यपालांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथील पोलीस जवान व अधिकारी देखील उपस्थित होते. #अजितपवार
श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथील पोलीस जवान व अधिकारी देखील उपस्थित होते.
Follow Us:

