राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत २०११ पासून प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. विज्ञापित विज्ञापित
परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

