मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता मतदानाचा हक्क बजावला.

धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांनी मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले. #महानगरपालिका #निवडणूक_२०२६ #मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ करिता मतदानाचा हक्क बजावला.
Chief Minister Devendra Fadnavis cast his vote for Ward No. 15 for the Nagpur Municipal Corporation general elections.

धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या आदर्श महिला मतदान केंद्रावर त्यांनी मातोश्री सरिता फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मतदान केले.

#महानगरपालिका

#निवडणूक_२०२६

#मतदान

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: