मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या कामाची पाहणी
‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR), अमरनाथ टॉवर, वर्सोवा (पॅकेज-A), लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-A), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B), मरिना एन्क्लेव्ह, चारकोप (पॅकेज-C&D) आणि सेक्टर-८, चारकोप (पॅकेज-E) येथील कामाचीही पाहणी त्यांनी केली. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित […]
‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR), अमरनाथ टॉवर, वर्सोवा (पॅकेज-A), लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-A), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B), मरिना एन्क्लेव्ह, चारकोप (पॅकेज-C&D) आणि सेक्टर-८, चारकोप (पॅकेज-E) येथील कामाचीही पाहणी त्यांनी केली.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Follow Us:

