Home महाराष्ट्र ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या’च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या’च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Chief Minister Devendra Fadnavis unveils the emblem of 'Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

#कुंभमेळा२०२७

#KumbhMela2027