Home शेती कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र ! शेती कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र ! August 11, 2026 2 Debt-free farmers, prosperous Maharashtra! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना ₹5029 कोटींच्या लाभाचे वितरण.