जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

(नंदुरबार) महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगूणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, लेखाधिकारी संतोष पावले,आदि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी […]
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
District Collector Dr. Mittali Sethi hoisted the flag at the District Collector's Office

(नंदुरबार) महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगूणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, लेखाधिकारी संतोष पावले,आदि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्याचा 67 वा स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: