सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार!
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीतील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेशिवाय शैक्षणिक मदत. विज्ञापित शिक्षणाचा प्रवास थांबू नये, हीच शासनाची बांधिलकी. #Education#सफाईकर्मचारी#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra विज्ञापित
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीतील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेशिवाय शैक्षणिक मदत.
विज्ञापित
शिक्षणाचा प्रवास थांबू नये, हीच शासनाची बांधिलकी.
#Education#सफाईकर्मचारी#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra
विज्ञापित
Follow Us:

