महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Governor Acharya Devvrat has expressed deep grief over the untimely death of Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar in a plane crash.

दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: