त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या ‘भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई येथे करण्यात आले. कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना तपती भौमिक मजूमदार यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार तसेच कला प्रेमी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत खुले आहे.
त्रिपुरा येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकार श्रीमती तपती भौमिक मजूमदार यांच्या ‘भूमिजा — बॉर्न ऑफ द अर्थ’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन
Inauguration of the art exhibition ‘Bhoomija — Born of the Earth’ by ​​National Award-winning artist Smt. Tapati Bhowmik Majumdar from Tripura

मुंबई येथे करण्यात आले. कलाकृतींच्या सर्जनशीलतेचे कौतुक करताना तपती भौमिक मजूमदार यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाला अभिनेत्री जयती भाटिया, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. मारुती शेळके, साध्वी मजूमदार तसेच कला प्रेमी उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १८ मे पर्यंत खुले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: