स्वराज्यसंकल्पाचा प्रेरणादिन!

असामान्य धैर्य, स्वातंत्र्याची ज्योत आणि स्वराज्याचा अढळ संकल्प यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभारातून आजही प्रेरणा मिळते. स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा आदर्श आपण जपू या! छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन! कोटी कोटी प्रणाम! #शिवजयंती#छत्रपतीशिवाजीमहाराज#स्वराज्य#जयशिवराय#महाराष्ट्र#प्रेरणादिन
स्वराज्यसंकल्पाचा प्रेरणादिन!
Inspirational day of the resolution of self-government!

असामान्य धैर्य, स्वातंत्र्याची ज्योत आणि स्वराज्याचा अढळ संकल्प यांचे प्रतीक

छत्रपती शिवाजी महाराज 🙏

त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायप्रिय राज्यकारभारातून आजही प्रेरणा मिळते.

स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचा आदर्श आपण जपू या!

🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

कोटी कोटी प्रणाम!

#शिवजयंती#छत्रपतीशिवाजीमहाराज#स्वराज्य#जयशिवराय#महाराष्ट्र#प्रेरणादिन

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: