महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा आपला हक्क आहे.

“आपली सेवा – आमचे कर्तव्य” या भावनेतून प्रशासन नागरिकांसाठी कटिबद्ध आहे. आता विविध शासकीय सेवा सहजपणे ऑनलाइन मिळवा – “आपले सरकार पोर्टल” आपल्या सेवेत उपलब्ध आहे. आपले सरकार पोर्टल: https://aaplesarkar.mahaonline.gov.in महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015: https://www.maharashtra.gov.in/…/Maharashtra_Right_to… अधिनियम नियम (राजपत्र): https://www.maharashtra.gov.in/…/Pdf/RTS_Rules_Gazette.pdf अधिसूचित सेवांची यादी: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/…/ViewAllServices नागरिकांनी आपल्या हक्काच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे […]
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा आपला हक्क आहे.
Intention to provide treatment for brain disorders, osteoporosis, cancer under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana: Public Health Minister Prakash Abitkar

“आपली सेवा – आमचे कर्तव्य” या भावनेतून प्रशासन नागरिकांसाठी कटिबद्ध आहे.

👉 आता विविध शासकीय सेवा सहजपणे ऑनलाइन मिळवा –

“आपले सरकार पोर्टल” आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

🔗 आपले सरकार पोर्टल:

https://aaplesarkar.mahaonline.gov.in

📄 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015:

https://www.maharashtra.gov.in/…/Maharashtra_Right_to…

📜 अधिनियम नियम (राजपत्र):

https://www.maharashtra.gov.in/…/Pdf/RTS_Rules_Gazette.pdf

📋 अधिसूचित सेवांची यादी:

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/…/ViewAllServices

👉 नागरिकांनी आपल्या हक्काच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#SevaHakkDin#RTSAct2015#AapleSarkar#Nandurbar#PublicServices#CitizenRights#DigitalGovernance#GoodGovernance#Maharashtra

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: