श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट

नवी मुंबई: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.योवळी हिंद दी चादर या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. विज्ञापित विज्ञापित
श्री गुरु तेग बहादुर ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास मंत्री नितेश राणे यांची भेट
Minister Nitesh Rane visits Shri Guru Tegh Bahadur's 350th martyrdom commemoration program

नवी मुंबई: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमास खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले.योवळी हिंद दी चादर या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: